Surprise Me!

माधुरी म्हणतेय Beauty without expression is Boring | Madhuri Dixit Post | Lokmat CNX Filmy

2021-08-24 22 Dailymotion

" Beauty without expression is Boring" हे आम्ही नाही म्हणत आहे हे म्हणण आहे ते धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं. माधुरीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय आणि Beauty without expression is boring अशी पोस्ट केलीय. माधुरीचं डान्स प्रेम सगळ्यांनाच माहित आहे..ब़ॉलीवूडची ती डान्सिंग दिवा आहे, तिचा अफलातून डान्स फॉर्म आपण कित्येक सिनेमांमधून पाहिला आहे. अगदी तेजाबमधील एक दोन तीन या गाण्यावर तिच्या डान्सचा तडका दिसून आला होता हे गाणं हिट ठरलं आणि माधुरी दीक्षितच्या डान्सची चर्चा बीटाऊनमध्ये होऊ लागली.तिचे कित्येक डान्स फॉर्म हे सिग्नेचर स्टेप्स ठरले आहेत.

#MadhuriDixit #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon